Hari Das

Horror Romance Thriller

3.7  

Hari Das

Horror Romance Thriller

शागिर्द भाग-5

शागिर्द भाग-5

5 mins
502


“मळलेल्या वाटेवरून सारेच जात असतात. तिथे प्रगती अंशाअंशानेच व्हायची. हमरस्ता सोडून जो आडवाटेला जाईल, अकलेची व अंदाजाची बाजी लावील त्यालाच खरं यश मिळेल..!”

कामगिरीवर निघतांना व्यंकटने दिवाकरला कानमंत्र दिला. आज महिनाभरानंतर पहिल्यांदाचं दिवाकर व्यंकट सोबत चालला होता. भगवी कफनी, डोक्यावर भगवं वस्त्र, चेहऱ्यावर वाढलेली दाढी, दररोज देशी पिऊन तांबरलेले डोळे. दिवाकरला आता कुणी ओळळलं नसतं! संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास दोघे झोपडीच्या बाहेर पडले. सहा सात मैलाचं अंतर चालल्यावर मानवी वस्तीच्या खुणा दिसू लागल्या. चार-पाचशे लोकवस्तीचं ते एक छोटं खेडेगाव होतं. गावाच्या वेशीवरचं एक माणूस त्यांना न्यायला उभा होता. एव्हाना अंधार पडायला सुरवात झाली होती. कंदिलाच्या प्रकाशात ते गावात शिरले. एका घराजवळ काही लोक त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. व्यंकटला पाहाताच ‘बाबा आले... बाबा आले...’ म्हणत त्या घरचा कर्ता चटकन् उठून उभा राहिला. व्यंकटचे पाय घरत त्याने संकटातुन सोडविण्याची विनवणी केली. "कुठं आहे ती?" व्यंकटने हुकमी आवाजात विचारलं. त्याने घराकडे इशारा केला. आणि,‘बाबा... माझ्या बायकोला वाचवा. म्हणून टाहो फोडला.


त्या व्यक्तीच्या बायकोला भूतबाधा झाली होती. त्याने सगळे उपाय केले पण कशाचाच फायदा झाला नाही. तेंव्हा काळजावर दगड ठेवून तो व्यंकटच्या दारात आला होता.

एकेक पाऊल दमदारपणे टाकत व्यंकट त्या घराच्या दिशेने निघाला. जेव्हा तो घरासमोरील खिडकी बाहेर थांबला तेव्हा खिडकीत उभी राहून त्याच्याकडे पाहणारी ती बाई जिचं नाव कमला होतं ती जोरात किंचाळली. घरात आदळ आपट करू लागली. दिवाकर तिच्याकडेचं पाहत होता.

‘येतोस? आत ये. आपण दोघे मजा करू ! फक्त तू आणि मी.’

दिवाकरला उद्देशून तिने आव्हान दिले आणि जोरजोरात हसू लागली.... तिचे ते अक्राळविक्राळ हसणे दिवाकरच्या अंगावर काटा उभा करून गेले. डोळे विस्फारून तिच्याकडे पाहत असतानाच व्यंकटने त्याला आदेश दिला.

"नागराज आता जा, मी येतो मागून.!"

दिवाकरचा पाय उचलेना पण व्यंकटला नाराज करण्याची त्यांची हिम्मत नव्हती. हिम्मत करुन त्याने बाहेरुन लावलेल्या दरवाजाची कडी काढली आणि तो दोन पावलं आत गेला!

"इथं कुणीही थांबू नका, काम झालं की मी बोलावतो तुम्हाला..!"

करड्या आवाजात व्यंकटने हुकूम सोडला आणि तोही घरात आला. कमला एका कोपऱ्यात बसली होती. व्यंकट घरात येताच ती उसळून उभी राहिली.

‘तू जा... नाहीतर तुला मी ठार मारीन.’


विचित्र हातवारे करीत काळजात धडकी भरवणाऱ्या आवाजात कमला ओरडली... आणि क्षणात डोळे गरागरा फिरवीत खदाखदा हसली. ते आसुरी हास्य ऐकून दिवाकर अंतर्यामी थरारला. पण व्यंकटवर त्याचा काहीच परिणाम झाला नव्हता. दारू पिऊन लाल झालेल्या डोळ्यांनी त्याने तिला एकवार न्याहाळले. नंतर शांतपणे त्याने खांद्याला असलेल्या झोळीत हात घालून कसलीतरी राख काढली. मंत्र म्हणतच तो कमळेभोवती ती राख टाकत फिरला. ज्या क्षणी मंजुळेभोवती गुलालाचे वर्तुळ पूर्ण झाले त्या क्षणी कमला जीवाच्या आकांताने किंचाळली.

कमलासमोर काही अंतरावर व्यंकटने आपल्याही भोवती दुसरे वर्तुळ काढले. दिवाकरला वर्तुळात येण्याचे सांगून तो पद्मासन घालून बसला. बसता क्षणीच झोळीतून त्याने एकेक वस्तू बाहेर काढून ठेवल्या. डोळे मिटूनच त्याने मंत्र जपला आणि हातातले मंत्राने भरलेले तांदूळ हवेतच उडवले...

त्याचबरोबर कमला बेंबीच्या देठापासून किंचाळली.

‘नको ... मारू नको मला ...मी इथून निघून जाईल..!

ते ऐकताच व्यंकट तिच्या डोळ्यात पाहत विकट हसला.

‘मला फसविण्याचा तू अजिबात प्रयत्न करू नकोस.’

कठोर आवाजात व्यंकट म्हणाला,

"जर तू झाड सोडले नाहीस तर लक्षात ठेव; याक्षणी तुला नरकात पाठवून देईल!"

"तसं काही करू नकोस ! पाया पडते तुझ्या ...!"

असं म्हणत ती जागच्या जागी निपचित पडली..!

व्यंकट कामलाकडे निरखून पाहत होता..! सगळं शांत झाल्यावर आता दिवकरने तिच्याकडे जरा निरखून बघितलं! तिचे काळेभोर लाबंसडक केस मोकळे सुटले होते. अंगावरच्या पातळाची तिला शुद्ध नव्हती.. चोळी ओली झाल्यामुळे छातीला घट्ट चिकटलेली होती. कमलाच्या गोऱ्या छातीचा उभार त्यातून स्पष्टपणे दृष्टी वेधून घेत होता. साडी शरीराला चिकटली असल्याने तिच्या कमनीय नितंबांचा आकार स्पष्टपणे उठून दिसत होता.


व्यंकट उठला दिवाकरला रिंगणातचं थांबण्याची खून करुन तो पुढे गेला. तिच्याजवळ जात त्याने तिचा पदर पूर्णपणे बाजूला केला. तिचे स्तन चोळीमधून थोडेसे आणखीन बाहेर डोकावले. व्यंकटने तिला आपल्या बाहुपाशात जखडली. कमलाने अर्धवट बेशुद्धीमध्ये थोडासा प्रतिकार करायचा प्रयत्न केला पण तिचे काहीच चालले नाही. व्यंकटने कमलाच्या चोळीची बटन उघडली. कमलाचे ओठ विलग झाले व त्यातून एक अस्पष्ट हुंकार बाहेर पडला. तिच्या ओटीपोटावरून हात फिरवत त्याने तो हात तिच्या दोन्ही मांड्याच्या मध्ये घातला. कमलाने बेशुद्धीमध्ये पुन्हा एक जोरदार हुंकार दिला. व्यंकटने आपल्या अंगावरील कपडे बाजूला करत तिला जवळ ओढले. तिचे पाय गुढग्यात वाकवून वरच्या बाजूला ओढून घेत त्याने तिच्यात प्रवेश केला. आश्र्चर्यचकित नजरेने दिवाकर हा सगळा खेळ पाहत होता. असा लाईव्ह शो पाहण्याची त्याची पाहलीच वेळ असल्याने ते दृश्य पाहून तो भांबावून गेला. त्याच्याही अंगात वासनेची आग पेटली. पण, अचानक खेळाचा रंग बदलला कमलेने व्यंकटच्या गळ्याभोवती हात टाकला. पण ती मिठी नव्हती. दिवाकरला दिसलं की तिचे डोळे गरगर फिरत आहे. कमला मोकळी झाली नव्हती. ती बाधा अजूनही तिच्यात तशीच होती. अचानकपणे ती व्यंकटवर स्वार झाली. पण तिचाच डाव उलटा पडला. व्यंकट तयारीत होता. तिने जसे त्याला खाली पाडून हसण्यासाठी तोंड उघडले व्यंकटने एका मुठीत दाबून धरलेले तांदूळ तिच्या तोंडात कोंबले. त्याबरोबर कमलाने एकच आकांत केला. पण आता व्यंकट बधला नाही. त्याने आपला हात तसाच दाबून धरला. दोन क्षणात सगळं शांत झालं. कमला निपचित पडली. व्यंकट उठला. त्याने आपले कपडे चढवले. तिचेही कपडे ठीक केले आणि बाहेर आला. कमला आता मोकळी झाली होती..!


तीन हजाराची रक्कम घेऊन व्यंकट आणि दिवाकर तेथून निघाले. दिवाकरच्या मनात अनेक प्रश्न होते. पण, ही विचारण्याची वेळ नाही. हे त्याला समजत होते. काही वेळ चालल्यावर एका जुनाट धाब्यावर ते आले. व्यंकटला पाहताच धाब्याचा मालक स्वतः समोर आला. एका खोलीत त्यांना बसण्याची त्याने व्यवस्था करुन दिली आणि दारूच्या बाटल्या व भाजलेले कोंबडे समोर आणून ठेवलं. व्यंकटने घटघटा दारुची बाटली संपवली. दिवाकरला समजलं, आता तो बोलण्याच्या मूडमध्ये आला आहे..!

"व्यंकट, हा प्रकार मला काही समजला नाही..!"

दिवकरने आपली शंका व्यक्त केली. एकावर त्याच्याकडे हसून पाहत व्यंकटने बोलायला सुरुवात केली!


"त्या कमलाला एका अतृप्त आत्म्याची बाधा होती. त्यातून तिला मुक्त करायचं म्हणजे ती भरात आली असतांना तिच्या तोंडात मंतरलेले तांदूळ कोंबायचे! आता सहजपणे तिने ते करु दिलं नसतं! मला रिंगणाच्या बाहेर काढण्यासाठी तिने युक्ती केली. आणि तिच्याच जाळ्यात ती फसली! अशावेळी काही ठराविक पद्दत नसते. आपला कार्यभाग साधण्यासाठी जे आवश्यक ते करायचं! पण, जारशीही चूक जीवावर बेतू शकते!" त्यानंतर तो त्याला उपचाराचे बारकावे समजवून सांगू लागला.

दोघांची मैफिल रंगात आली असतांना ढाबा मालकाने बाहेर गाडी आली असल्याची वर्दी दिली. दिवाकरला ते ऐकून नवल वाटलं!

" गाडी? कुणाची? आपण कुठे जात आहोत?"

त्यावर व्यंकट नुसता गूढ हसला..!

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror