सावली तुझी अन् माझी...
सावली तुझी अन् माझी...
"रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा,
रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा,
संपर्क ना कधीही हा खेळ सावल्यांचा,
हा खेळ सावल्यांचा,हा खेळ सावल्यांचा"
या गण्याप्रमाणेच आपलेही आयुष्य असेच आहे रे!! कधी उन तर कधी सावली....❤️
इतके दूर आहोत आपण एकमेकांपासून की,जणू आपल्यातच
हा सावल्यांचा खेळ चालला आहे..❤️
पण आपण कितीही दूर असलो तरीही मनाने खूपच जवळ आहोत एकमेकांच्या.....❤️
दूर राहून असलेले एकमेकाप्रतीचे
प्रेम....ना कधी बोलणे....,ना कधी पाहणे.....,ना कधी मॅसेज....,तरीही आपल्यात असलेले अतूट प्रेम ....❤️
असेच आपले प्रेम बहरत राहील....या उन सावलीच्या खेलाप्रमाने
कायम टिकून राहील.....❤️
ह्या जीवघेण्या सावल्यांचा खेळा प्रमाणे आपलेही प्रेम कधी कधी त्रासदायक होते,ह्या दुरव्याने....❤️

