रक्षाबंधन कार्यक्रम
रक्षाबंधन कार्यक्रम
एके दिवशी माझ्या घरी खूप पाहुणे आले होते. त्यात माझी आत्या आली होती, मामाजी आले होते, आत्याची मुलगी आली होती. असे खूप सारे पाहुणे आले होते. त्या दिवशी रक्षाबंधन असल्यामुळे पाहुणे आले होते. आत्यांनी राखी बांधली राखी बांधून झाल्यावर आम्ही जेवण केलं. सगळ झाल्यावर आम्ही चिल्लर पार्टी मस्त खेळलो, खूप मज्जा केली, मग गोष्टी केल्या, गाणे मनले खूप मस्ती केली.मग आम्ही सगळे झोपायला गेलो.पुन्हा सकाळी उठून गोष्टी केल्या आणि मग आंघोळ करून खेळायला गेलो खूप खेळलो मग पाहुणे गावाला जाणार होते मग सगळे गावाला गेले. झाला मग आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम पूर्ण खूप मज्जा केली.
