STORYMIRROR

Dhanashri Budhabaware

Others

2  

Dhanashri Budhabaware

Others

माझा मुंबईचा प्रवास

माझा मुंबईचा प्रवास

1 min
120

मी एकदा मुंबईला गेली होती तिथे गेल्यावर मला खूप छान वाटत होत तिथला समुद्र किनारा आणि तिथले लोक त्यांचं राहणीमान मला खूप आवडलं होत. मी तिथे खूप फिरली इंडिया गेटमध्ये पण गेली तिथल्या हॉटेल मध्ये जेवली खूप मजा केली होती. मला मुंबई शहर खूप आवडलं होत तिथल्या वस्तू, कपडे, लोक त्यांचे राहणीमान खूप छान होते, अस कुठेच नव्हत. मला तो समुद्र खूप आवडला त्यात पांढरशुभ्र पाणी मस्त आजूबाजूला खूप सारे लोक मला पाण्यात खेळायला खूप मजा आली तिथली आइस्क्रीम खायला पण मी तिथे खूप मजा केली खूप फिरली खूप काही पाहिलं मी जे जे पाहिलं ते खूप छान दृश्य होत. आम्ही तिथे फोटो काढले जहाजामध्ये बसलो. पूर्ण समुद्र फिरून आलो. मला खूप मजा आली 

मला मुंबई शहर खूप आवडलं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन