STORYMIRROR

Dhanashri Budhabaware

Others

2  

Dhanashri Budhabaware

Others

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

1 min
128

एकदा माझी आई बाजारात गेली होती. तिथे माझ्या आईने एक अपघत होतांना पहिला. तिने पाहिले की एक आजोबा गाडी घेऊन जात होते तिथे त्यांचा अपघात झाला होता. पण कोणीच त्यांना दवाखान्यात न्यायला आलेलं नव्हत ते तसेच पडुन राहिले.मग काही वेळानी लोकांनी त्यांना दवाखाण्यात नेले.माझी आई घरी आली आणि आम्हाला सांगत होती की आजच्या जगात माणुसकीचं नाही.कोणाला काही पण झालं तरी लोक धावत नाही. आपल्या कामात व्यस्त राहतात. आई म्हणाली की आमच्या काळात कोणाला पण काही झालं तर पूर्ण गाव धावत असे मदत करायला आता तर कोणाला काही फरकच नाही पडत मग आम्ही ह्या गोष्टी संपवून जेवण केले.

मी देवाला प्रार्थना करते की या जगात असा व्यक्ती आणा जो सगळ्यांना माणुसकी शिकवेल. 


Rate this content
Log in