STORYMIRROR

Dhanashri Budhabaware

Others

2  

Dhanashri Budhabaware

Others

माझा मुंबईचा प्रवास

माझा मुंबईचा प्रवास

1 min
128

एकदा मी एका कामाकरता मुंबईला गेली. तिथे गेल्यावर मी वेगळच दृश्य बघितलं. खूप मोठा समुद्र त्याच्यावर सुंदर आकाश खूप छान वाटत होतं. तिथे मला एक वेगळीच मजा आली होती तिथे खूप लोक होते आणि आम्ही तिथे फोटो काढले तिथल्या मॉलमध्ये फिरलो.  इंडिया गेट मध्ये गेलो. मुंबईचा प्रवास माझा खूप सुंदर होता, तसा प्रवास मी कुठेच नव्हता केला. तिथे गेल्यावर अस वाटल की मी स्वर्गात आहे ते खूप सुंदर शहर आहे मला ते खूप आवडलं होत तिथले जेवण, कपडे, वस्तू, राहणीमान खूप आवडलं होत मला, माझ्यासाठी ते खूप विश्वसनीय होतं. मला तिथला समुद्र आणि तिथले राहणीमान खूप आवडले होते असा माझा मुंबईचा प्रवास होता. 


Rate this content
Log in