नवीन रंगरूपात वाट-सुरूच असते
नवीन रंगरूपात वाट-सुरूच असते


नवीन रंगरूपात वाट-सुरूच असते
रंगात रंगली होळीच्या स्वप्नात ती हरवून गेली होती पूनम, अत्ता मागच्या वर्षीतर हे माझ्या अगदी बरोबरच होते. जीवनाच्या प्रत्येक क्षणात होळीच्या विविध रंगा सारखा कोणत्या ही परिस्थितित मस्त राहून साथ देणारा दोघी मुलींन्ना अतिशय प्रेम करणारा नीरज आज देवा जवळ गेला, तरी ती हे सत्य तिचे मन स्वीकार्य नव्हत करत, फार खचून गेली होती.
पण तिच्या दिरांन्नी मदद केली आणि तिने स्वताला आत्मसंबल देऊन नौकरीसुद्धा केली. पुढे जाऊन मुलींचे विकर्षण, लग्न सर्व सुखरूप पार पडले. जीवनातल्या या क्षणात तीने फार आत्मविश्वासाने मोकळाश्वास घेतला होता. मनात विचार करते, स्त्रीची ही जीवनयात्रा कधीच संपत नाही, कोणत्यातरी नवीन धडाघेऊन सप्तरंग-इंद्रधनुषाच्या रंगरूपात वाट-सुरूच असते.