नवीन अध्याय
नवीन अध्याय


चिनु शाळेतून आली, आणि ढ़सा-ढ़सा लागली रड़ायला, पाचवी ची परीक्षा सुरू होती तिची. बाबांनी विचारले काय झाले-ग राणी, माझ्याकड़ून आज गणिताच्या पेपरात मला येत असूनपण फार मोठी चूक झाली हो बाबा, अता वेळ सुद्धा निघून गेली.बाबांनी समजूत घातली तिची, आजचा पेपर झाला न ? अता उद्याच्या पेपरासाठी निठ लक्षदेऊन चांगला अभ्यास कर बेटा. नेहमी मागच्या झालेल्या चुकांचा कधीच विचार नाही करायचा, अत्ता जी वेळ तुझ्याहथात आहे, त्याचे वापर करून पुढ़च्या चुका होऊ नाही म्हणून प्रयत्नशील राहावे.
अंखिण चीनु अभ्यासात चुका घडणारच नाहीतर तू पुढ़े-कशी वाढ़शील ? अशेच सर्वानकडूनच होतात चुका, पण ह्या चुकान मुळेच प्रगतिमार्गावर जाण्याकरिता एक नवीन-अध्याय शीकतो आपण-जीवनात.