STORYMIRROR

Achala Dharap

Inspirational

5  

Achala Dharap

Inspirational

अलक

अलक

1 min
545

 आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिला संक्रांत हळदीकुंकू करायला जमले नाही. प्रत्येक सणाला आपण दानधर्म करु शकत नाही याचे तिला दुःख होयचे. नौका पैलतीरावर जायची वेळ आली तरी आपण दानधर्म करु शकलो नाही याचे शल्य तिला टोचत होते. 

    अखेर देहदानाचा फाॅर्म भरल्यावर एक वेगळेच समाधान तिच्या चेहऱ्यावर होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational