नितळ (अलक)
नितळ (अलक)
तो लवकर घरी येत नाही म्हणून चिडणारी ती,
तो सुट्टी घेऊन घरीच थांबनार म्हंटल की, मला न सांगता सुट्टी घेतली म्हणून धुसफूस करणारी ती,
हिला आपलं काहीच कसे पटत नाही म्हणून वैतागलेला तो,
मोगऱ्याच पसरलेला तो घरभर दरवळ, अन् तिची त्या सुगंधाने मोहोरलेली शुभ्र कांती..
तिचा अलगद हात पकडत, तिला सावरत,
सगळा राग बाजूला ठेवून एक झालेली तो आणि ती