Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Manisha Awekar

Abstract

4.0  

Manisha Awekar

Abstract

निर्णय

निर्णय

1 min 241 1 min 241

वसुधाला अल्झायमर झाल्याने जुने आठवायचे. नातवंडांना बालपणीच्या गंमती रंगवून सांगत असे. यामुळे मुलांचा अभ्यास होत नाही म्हणून मुलगा सुनेने त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचा एकतर्फी * निर्णय * त्यांना काहीही न विचारता वृद्धाश्रमात पाठवले. आठ दिवसांनी मुलगा सून रडत रडत आले. " आई , तुमचा मुलांनी धोसरा काढलाय. दोघांच्याही अंगात सणकून ताप आहे. चला ना प्लीज घरी " हे ऐकताच वसुधाचा थरकाप झाला. कपडे आवरताना तिला वाटले , म्हातारपणी दुस-याचे *निर्णय* मान्य करण्याशिवाय हातात असतंच काय????

Rate this content
Log in

More marathi story from Manisha Awekar

Similar marathi story from Abstract