STORYMIRROR

Varsha Gavande

Inspirational Others

4  

Varsha Gavande

Inspirational Others

मुलं

मुलं

1 min
358

मुल हे जन्माला येताना खूप आनंद सोबत घेऊन येतो. त्यासारख्या वैवाहिक जीवनात सुख नाही. म्हणून ज्यांच्या पदरी हे सुख नाही ते वैद्यांच्या मार्गदर्शनाने वर्षानुवर्षे औषधं वर पैसा खर्च करतात. मंदिरात, तिर्थस्थळवर जाऊन नवस बोलतात.सगळी श्रद्धा आणि अंधश्रद्धा पणाला लावतात एका बाळासाठी. ते त्यांच्या जागी बरोबर आहेत,पण जर निराश न होता एखाद अनाथ आश्रमातून ॲडॉप्त केले तर कदाचित त्या आई वडीलाबरोबर त्या अनाथ मुलांचेही जिवन मार्गी लागेल. त्यालाही प्रेम आणि जिव्हाळा, आपुलकी, मिळेल. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational