Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Swapnil Kamble

Inspirational


3  

Swapnil Kamble

Inspirational


माय डाँँल

माय डाँँल

4 mins 1.3K 4 mins 1.3K

मी ज्या कंपनीमध्ये कामाला होतो,ती अस्टुट एजन्सी ही कंपनी बँकव्हेरीफिकेशनची काँट्रँक्ट घ्यायची.2001च्या दरम्यान रियल ईस्टेटमध्ये खुपच तेजी आली होती.नविन नविन फायन्सर पर्नल लोन देण्यासाठी सरसावत होते.त्यावेळी pamac ही सुध्दा लोन व्हेरीफिकेशनचे काम किंवा franchise किंवा DsA घ्यायचे.


त्यादिवशी नवी मुंम्बईच्या केसेस होत्या.केसेसचा लोड जास्त होता.शेवटची केस संपेपर्यंत मला संध्याकाळ 6वाजले.शेवटची केसचा किस्सा खुपच मजेशीर व गंभीर होता.माझ्या त्या दिवशी खात्यात हार्बरलाईन 25 केसेस होत्या.प्रथम आम्ही साँर्टींग व विभाजन एरियावाईज केल्या;लोन व क्रेडिटकार्ड त्या केसेस बाजुला काडल्या ,आईटी रिटर्न त्या प्रथम केसेस व बँक स्टेटमेनट व्हेरीफिकेशन प्रथम अशा साँर्टींग केल्या.बँक केसेस ह्या 12 त्या आत पर्टिकुलर केसचा लाईव्ह रिपोर्ट द्यावा लागायचा.मग आईटी रिर्टचा रिपोर्ट दोन्ही महत्वाचा असायचा.आयटी व बँक स्टेटमेनट कधी कधी फेक निघायच्या.वाशीला उतरुन आयडी डिपार्टमेन्टमथ्ये जावुन केस साँल्व करावी लागायची.कोणते प्रोडक्ट कोणत्या बँकेची केस हे फोनवरुन काँल करुन आमचा टिम सँम्पलर रिपोर्ट द्यावा लागायचा.मग आमचा रिपोर्टला फोलो करुन तो पुढे पर्टिवक्युलर बँकला रिपोर्ट द्यायचा.

आम्ही बेलापुर कोकणभवन उतरुन स्वस्तात नास्ता करायचो.त्यादिवशी मला अर्जंटकेससचा रिपोर्ट 1 वाजेपर्यंत दिला.उरलेल्या केसला मला शेवटी केस होईपर्यंत सहा 6वाजले.शेवटी केस बेलापुरची लेक्चर 15 होती.आफ़िस व्हेरीफिकेशन केसेस संपल्यावर रेसिडेन्शल केसस एकच उरली होती.त्या अर्जादाराच घरी जावुन व्हेरीफिकेशन करावे लागायचे.संध्याकाळचे सहा वाजलेहोते.

संध्याकाळचे सहा वाजले होते.मी माझी शेवटची केसची विझिट होती.बेलापुर स्टेशनला ऊतरुन लेक्चर 15 मध्ये पोचतो.बिल्डिंगचा अड्रेस विचारात विचारच एकदाचा लांबून सफेद रंगाची त्यावर टोकावर “ईराणी चाँसर”असे काळ्या गडद रंगांनी लिहीलेले नाव दूरूनच दिसत होते.बिल्डींगच्या सिक्युरीटी चौकीजवळ पोच तो.विझिटरजिस्टर नाव नोंदनी करतो.सिक्युरीटी ईंटरकाँम करुन Mr.Singh नावाचा व्यक्तीस फोन लावला जातो.समोरुन होकार आल्यावर लिक्युरीटीने मला पाचव्या प्लोअरवर जाण्यास सांगितले.प्रथम मी सोसायटी बोर्डवर अर्जदारांचे नाव आहे का हे चेक करतो.बोर्डात 5thfloorत्यासमोर “मि सिंग”असे लिहीले होते.सोसायटीला लिफ्टचे सोय होती.बिल्डिंग नविनच असल्याचे दिसले.मी पाचव्या प्लोअरवर जातो.लिफ्टच्या समोरचा रुम हा अर्ज दाराचा होता.मुख्य डुअर वर त्या व्यक्तीचे नाव व प्लँट नंबर होता.

प्रत्येक फ्लोअरवर चार रुम होते.Mr.singhचा फ्लँट हा वनबिएचके होता.प्रत्येक फ्लोअरवर चार रुम होते.रुमला सेप्टीडुअर होते.डबल डुअर होता.एक मिनि विंडो आतल्या डुअरला होते.एक दरवाजाला दुर्बिण फिटेट भिंग होते.मी जेव्हा डुअर बेल वाजवली तेव्हा रुममेड त्या भिंगातुन पाहते व त्यानंतरच मालकांचा होकार आल्यावर दरवाजा मुख्य उघडते.

मी आत जातो.पायातले बुट बाजुला काडतो.चेहर्यावरचा घाम रुमालाने पुसतो.तेवढ्यात मि सिंग येतो.मला बसायला विनंती करतो.त्याने लुझ ट्रक्स घातला होता.व टिशर्ट घातलेला,उंच उंचबांद्याचा सावलट चेहराचा,माझा घामाघुमचेहरा पाहुन मला ज्युस व थंड पेय आण्याची त्याचा मेड विनंती करतो.


माझ्यासमोर कोकमसरबतचा एक ग्लास व ड्रायफ्रुटचा प्लेट होती.मी सरबतचा ग्लास उचलतो व पितो.रूममध्ये साँफिकेटेट फर्नीचर सोफाडायनि्ग टेबल,भिंतीवर एक रानींग घोड्याची पे्टिृग होते.एक लाफिंग युध्दाचा मुर्ती सोकेस कबार्डवर होती.जमतैम एक सुबक रचना व सजावट घराची होती.एक फ्लअट टिव्ही 40 ईंचीचा होता.काँफी डेस्कवर एक अँसट्रे व ड्रायफ्रुटची प्लेट ठेवली होती.अँसट्रेमध्ये अर्धवटलेली सिगरेटचे थोटके होते.त्यावरुन अँप्लिकंट हा स्मोकर आहे हे कदाचित सिध्द होते.

बायको लुझ ना यटी गाउनमध्ये येते.तिच्यापाठोपाठ एक क्यूट मुलगी बाहेर येते.मि सिंग सोफ्यावर,व त्याची बायको पाठीमागे,मुलगी त्यांच्या बाजुला सोफ्याचा कडेला बसली होती.तिच्या हातात एक क्यूट डाँल असते.तिला तिने कुशीत गोंजरले होते.मिसिंह मला ड्रायफ्रुट घेण्यात विनंती करतो.मी शरबतचा ग्लास घेतो.एका घोटाळत घोटाळत गटागटा पितो.तो मला पुन्हा ड्रायफ्रुटघेण्यास विनंती करतो.मी काही ड्रायफ्रुट्स तोंडात टाकतो.शरबती झाल्यावर मुद्यावर येतो.मी माझ्या बँगेतुन एक फाँर्म रेसिडेंनसी फाँर्म काढतो.त्या फाँर्मवरती अर्जदाराचे नाव लिहीतो.कोणते प्रोडक्ट लिहीतो.

लोनकेस ही अक्सिसबँकेची असते.लोनअगेस्ट प्राँपर्टी ची केस असते.मी प्रश्नावली ला सुरवात करतो.एक एक प्रश्न अर्जदाराला विचाराल सुरवात करतो;

घर स्वताःचे का?......हो….उत्तर

“किती वर्षांपासुन राहाा”...दुसरा प्रश्न

“दोन वर्ष” ….उत्तर.

“फँमिली मेम्बर किती?”.प्रश्न

“तिन”.....उत्तर

“No it's,four member,...एका क्यूट मुलींचे उत्तर

“Is it not dolly our family member”तिने प्रत्युत्तर दिले.

“We have four family member, dolly also family member,

“ओके,..ओके….मि सिंग.

“पावरलेस डाँल रन आँन बँटरी”.....मि सिंग तोंडाच्या तोंडात पुटपुटतो.

मुलगी खुपच हट्ट व मवाल बनू लागल्यावर मिसिंगने मला डोळ्याने ईशारा केला.मी त्याचा ईशारा समजसे, व फाँर्मवरती चार ऐवजी तिन लिहीतो.पण तेवढ्यात ती पुढे येते व माझ्या फाँर्मवरती डोकावुन पाहते.चार ऐवजी तिन लिहीलेले पाहिल्यावर तिने तर घरच डोक्यावर घेतले.घरात सैराट करायला लागली व म्हणाली की,

“अंकल को बोलो की, चार फँमिली मेम्बर सिखनेके लिये”

“Ok..ok...I say uncle as you wish ok”...मि सिंग.

मी तिन ऐवजी चार लिहीतो.मग ती पुन्हा पाहायला येते

की, मी तसेच लिहीले आहे की नाही.मग चार लिहिल्यावर तिच्या चेहर्यवर एक क्यूट स्माईल झळकली.मुलांचा हट्टापुढे नतमस्त होतो.

माझ्ये काम झाल्यावर मी बाहेर त्यांचा निरोप घेतो.मी लिफ्टने ग्राँउड फ्लोउरवर येतो.तेवढ्यात थोड्यावेळाने सिक्युरीटी मला थांबवतो व बोलतो की, ‘आपको मि सिंगने रुकने को कटहा है”नंतर थोड्याच वेळाने मिसिंग येतो.तो मला चार येव जी तिन लिहायला सांगतो.मी मानेनेच होकार देतो.”लहान मुले खुपच संवेदनशील असतात, ज्याची संगत जास्त लाभते तेच आपले समजतात.”...असे बोलुन मि सिंग माझा निरोप घेतो.


Rate this content
Log in

More marathi story from Swapnil Kamble

Similar marathi story from Inspirational