मातृभाषा दिवस निमित्त
मातृभाषा दिवस निमित्त


आज मराठी भाषेचा वर्तमान अतिशय सुंदर असल्याचेच दिसते आणि यावरूनच तसेच वर्तमान पिढीचे कार्य, विचारसरणी बघता मराठी भाषेचे भविष्य यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे नक्कीच होणार.
तेव्हा मित्रांनो, या भाषेचा उद्धार करण्याचे काम आपल्या सर्वांनाच एकत्र येउन करावे लागणार आहे, ते करताना या भाषेचा उपयो जास्तीत जास्त करणे आवश्यक आहेच परंतु याहीपेक्षा महत्त्वाचे आहे मराठी भाषेसाठी असणारा आदर, प्रेम तसेच तिची समृद्धी वाढविण्याची प्रामाणिक इच्छा.
आम्ही घरी मराठीतच बोलतो, त्याचा सुरेखा परिणाम समोर आला, तो असा माझे दोघ पोर पुणेमधे शिक्षणासाठी गेले तर भाषेचा त्रास न होऊन इतर काम सुद्धा लवकर पूर्ण होतात. आजच्या दिवशी आपली व देशाची मातृभाषेचा मानराखणे गरजेचे आहे.