STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

2  

Meenakshi Kilawat

Inspirational

कविता

कविता

1 min
974

आपल्या भारत देशाची संस्कृती

उज्वल परंपरेचा इतिहास महान 

लोकशाहीचा हक्क प्रत्येकाला

इथे नांदती सर्व जातीधर्म सांप्रदाय समान


चंद्रावर चंद्रयान पाठवून 

कर्तबगारांनी दाखविली आहे शान

 370 /35 हटवूनी दिले जम्मू

 कश्मीरला आजादीचे वरदान ।।


पारतंत्र्याची ही जंजीर तोडूनिया

आम्ही झालो आहोत आता मुक्त

कोटी वंदन करावे या मायभूमिला

स्वातंत्र भारत झालाय आता सशक्त ।।


मालिन्य जावूनी मांगल्याचा वास

नांदो मनामनात बंधूत्व, सत्य, शांती

विश्वात मानवांचे उजळावया लल्लाट

वैरत्व भावनेच्या ढळू देत सर्व भ्रांती।।


कश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत

स्वातंत्र भारत आहे अखंड

सुदृढ़ हातात आहे देश आपला

दुश्मनी निभावणाऱ्याचे करू कर्मकांड ।।


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational