खरे बक्षीस सिद्ध
खरे बक्षीस सिद्ध


माझे बाबा आईशी म्हणायचे कि माझ्या दोघी मुलिन्नी माहेर आणि सासर दोनी बाजु संभाळून आपल्या संसारात सर्व मोठ्यांचा मान राखून, मुलांन्ना चांगले संस्कार शिकवून , घरातले काम आवरून आणि त्याच बरोबर ऑफिस मधे सुद्धा खुशाल काम करतात आहे, हे दोघींच्या रूपात आपल्या ला देवाकडून मिळालेल सुंदर बक्षीसस आहे न, ज्या दोनी कुटुंबाचे नाव रोशन करतात आहे.
हेच सर्व आई वडिलान साठी खरे बक्षीस सिद्ध होते..