काळी फुलं...
काळी फुलं...

1 min

1.4K
*लघुकथा...* (२९/८)
*शाळेत बाग असते.अस अनूने ऐकल होत..... शाळेच्या पहील्यांच दिवशी दप्तर वर्गीतल बेंचवर ठेवून ती एकटिच बाहेर आली...*
.
*बागेची ओढ.. आणि फुलांच्या मंद सुवासाने तीची पावले आपसूकच तीला थबकत थबकत शाळेच्या मागे घेऊन आली..*
*आता ती चाचपडत हाताच्या आधाराने अंदाज घेत पुढे निघाली..*
*बागेतील फुले पाहण्यासाठी...*