अनपेक्षित...!
अनपेक्षित...!


सकाळी *walk* नंतर आज बराच वेळ नाक्यावर घुटमळत होतो.. ती रोज ऑफिसला जाताना मी कुठेही दिसलो तर *wave* करायची..तिनं मला अस घुटमळताना दुरुनच पाहिलं...
छानशी स्माईल देत ती पुढे आली.... आणि म्हणाली... *Good morning...* मला शोधत होतास का रे.....!
मी जस्ट *reply* केले....
नाही पाववाल्यांला शोधतोय....
बायकोने सांगितले आहे...
कडक पाव घेतल्याल्याशिवा घरी येऊ नका...