एकरुप.....
एकरुप.....
अगं ऐक ना...
जास्त काही नाही सांगायचं तुला...
तु मला सोडून निघालीस ना तेव्हा....
पाठमोरी तुला मी पहात होतो...
पुन्हा कधी दीसशील.. बैलशील का या आयुष्यात..
सारेच प्रश्नचिन्हांसारखे दीसत होते.....
मनात शुन्यपोकळी निर्माण झाली....
आणि कानाचे दरवाजे हवेने भरत जाताना...
सभोवतलच्या अस्तित्व विरुन जात होते...
गालावर ओघळणारे अश्रू आवरताना..
साला अचानक हास्य गाली उमटले....
*कारण...*
*पुढे चालताना तुझ्या मागे दोन सावल्या होत्या....*
विमो