STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Inspirational

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Inspirational

जादू

जादू

1 min
232

     त्या शब्दात काय जादू होती काय माहिती?? प्रेमाचे, मायेचे ते दोन अक्षरं..., आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं. लहानपणापासून त्याचे ओठ ज्या शब्दासाठी आसूसले होते, आज फक्त तो शब्दच नाही तर ती व्यक्ती ही त्याच्या आयुष्यात आली होती. आज त्याला त्याची 'आई' मिळाली होती.


     त्यांनी त्याला अनाथ आश्रमातून घरी आणल्यामुळे त्याला या डॉ अक्षराची जादू अनुभवायला मिळाली होती.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational