ह्या जीवनात नवी परिक्रमा
ह्या जीवनात नवी परिक्रमा
अथर्व : आजोबा आता तुम्ही एकटे बाहेर जायचे नाही बरका, काल ही पाय घसरला मग तुमचा .
आजोबा : अरे सोन्या एकदा झाल म्हणून सारखे अशे होणार नाही रे . मला न स्पांडेलाईटीसचे विकारानी झोक गेला आणि पडलो, तो फिजियोथैरेपिस्ट म्हणाला न , काठी घेऊन तुम्ही चालु शकता, "मग प्रयत्न नको का मी करायला" .
अथर्व : पण आजोबा अत्तास पायांन्ना लागल आहे न, मग मी चलतो सोबत हाथ धरून चालाल.
आजोबा : नको राहुदे. मी स्वताच चालायचे प्रयत्न करणार, काठी सोबत मी "ह्या जीवनात नवी परिक्रमा" करायचे ठरविले आहे, तेव्हांसतर मी लवकर बरा होऊन तुला मस्तपैकी बागेत खेळायला नेणारच.