ब्रेकअप कि पॅचअप?
ब्रेकअप कि पॅचअप?
"एखाद्या तुटलेल्या नात्याला जोडन्याचा प्रयत्न"! किंवा "आपलं हि कोणी नाही आणि त्याच हि"हे असत का ब्रेकअप पॅचअप.नाही!! कोणीतरी आपल्या तुटलेल्या मनावर नाही तर आपल्या अवस्तेवर,आपल्या मानसिकते वर,आपल्या विचारावर प्रेम करतो ते असत प्रेम.
आणि ब्रेकअप म्हणजे नक्की काय?? फक्त तुटलेले हृदय नाही दोन नाती वेगळे होणे,दोन मन वेगळे होणे हे ब्रेकअप. सोप्प नाही हा हे!!एखाद्या व्यक्तीची सवय होते आपल्याला आणि ती अशी निघून जाते.नक्की कारण काय असेल?दोन दिवस फोन केला,चार मेसेज टाकले रिप्लाय नाही आला म्हणून झालं ब्रेकअप.एखाद्या अपंग व्यक्तीवर प्रेम करताना तिच्या अपंगतेवर प्रेम करू नका तिच्या
मनावर करा,तिच्या विचारांवर करा.
पण पॅचअप म्हणजे काय??सॉरी बोलून मिटवता येणार भांडण का? नाही! मग नक्की काय.
सोडून न जाणारी सावली. भांडण करून पुन्हा गोड बोलणारी. त्याच तिच्यावर प्रेम आहे पण तीच दुसऱ्या कोणावर तरी पण तरीही ते चांगले मित्र आहेत. तो तिला हे काहीच सांगत नाही आणि त्याच्या मनासारखं होत ते म्हणजे " त्यांचं ब्रेकअप". त्याच्या मनात ब्रेकअप नव्हतं पण खरं प्रेम तर होत ना!! आणि तिलाही ते कळलं खरं काय आणि खोटं काय. आपल्याला शेवट हाच हवा असतो त्या दोघांनी एकत्र यावं पण ते एकत्र कसे येतील ह्याचा विचार तर आपण करतच नाही.