आयुष्य आणि भीती
आयुष्य आणि भीती
आपल्याला भीती असते ना कि हे कामं केलं तर असं होईल,तस होईल किंवा हे कामं नाहीच केलं तर काय होईल?.
जर आपण अगरबत्ती च्या खाली बसलो आणि अगरबत्ती आपल्या केसात पडली तर आपले केस जळत नाहीत!! जळते ती आपली भीती.
आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स म्हणजे केस जे गेल्यावर काही अर्थ नाही जगण्यात.
