भाव गंधार: Rise of Affection
भाव गंधार: Rise of Affection
Aureole Infrastructure HQ, Mumbai
IST 11:00 AM
Just a new messy Monday in the office...
"रिधान, pass me the file, जल्दी करो यार please... There's a meeting within half an hour dude...!!"
"Chill ना आयेशा, हमेशा गडबड मत किया करो... आधा घंटा बाकी है अभी...!"
"मुझे और भी काम है ना रिधान..."
"आयेशा, वैसे भी प्रेसेंटेशन तो तुम नहीं दे रही हो!! So, it's not our department...!!!"
"...I'm not gonna take risk, especially with Parihar Sir...!"
"ह्म्म, you're right... ये लो फाईल, check it once, okay?"
"Yeah, thanks..."
.
.
.
प्रवेशद्वाराशी नित्याची परिचित चाहूल लागली, तसे स्वस्थानी सगळेच सावरत उभे राहिले.
"Good morning, Sir..."
शाळेत जाणारे लहानगे चिमुकले बाई वर्गात येताच एकसाथ अभिवादन करतात, अगदी तस्से आमच्या 'ऑरिओलर्स'नी केले...!! दहशत हो, दुसरं काय...
शिस्तीच्या बाबतीत आम्ही अगदीच आमच्या आईसाहेबांवर गेलोय, बरं का...
"Morning...!"
नेहमीप्रमाणेच एकशाब्दिक प्रत्युत्तर देत आपल्या कार्यकक्षेत शिरणार नि सर्वजण आसनस्थ होणार, त्याआधी वळून सूचना करण्यास्तव तो थांबला.
"....Hope everyone is prepared for the meeting...! Mr. Mehta will be here soon. So everything should be go as planned. I want it to be perfect...! You people got it..?!"
"Yes Sir..." परत एकसुरात...
"...And one more thing! Today we will be visiting our project which is completed and is set to start within couple of months...! So be ready for that also, after a lunch break...! Further details will be provided shortly...! Now, continue..."
नि तो आत जाताच सुब्रमण्यम मिस. झोयाकडे अलगद आपल्या खुर्चीसह सरकला.
"झोया, क्या लगता है तुम्हें? हम कहाँ जायेंगे?"
"तुम्हे इतनी खुशी क्यूँ हो रही है, शुभु? I think it will be a short typical business trip...! हमेशा की तरह बोअरिंग..."
नाक मुरडत, आपल्या 'मुंबई-मॉड' शैलीत केस मागे टाकून तिने नेहमीप्रमाणे चश्मा वर सरकवत 'मॉनिटर स्क्रीन'वरची नजर काढून 'शुभु'वर टाकली, तेव्हा 'शुभु'ची पहिल्याच बॉलला विकेट पडावी, तसं झालं...!.
'सुब्रमण्यम' या लांबलचक नावाचे बारसे घालून त्याला 'शुभु' करण्याचा कार्यक्रमही मिस. झोयाचाच, बरं का...!
"हा-हा, ओके ओके! I think you're not that much excited, Zoya...! I'll continue my work...." म्हणत तो परत स्वस्थानी परतला.
पण या चौकडीशिवाय अजूनही कोणीतरी होतं, जे खरोखरच कामात व्यस्त होतं...!
Palace Novelty, Gwalior
"ग्रेटा, हमने सुबह से चिकू को नहीं देखा...! Where is she...?! साडे ग्यारह बज रहे है..." दिवाणखान्याच्या समयदर्शिकेकडे पाहत शिवांतिका म्हणाली.
"Yes Missis, वह अभी उठी है, आधा घंटा हो चुका... उन्होने कहा की वो जॉगिंग के लिए जा रही है..."
"What...??!
This girl is really out of her mind...! इस वक्त कौन जाता है जॉगिंग...?? And she used to hate jogging, exercise like stuff...! Then what is this sudden transformation? Oh God, she seriously needs some treatment...!
वो तो अच्छा है, बाईसा यहाँ नहीं, वरना अब तक तो पूरा घर सिर पे उठा लिया होता..."
लेकीचे पराक्रम संपता संपत नाही.
"Your coffee, Missis... वैसे आज तो आप भी लेट हो गयी...!"
ग्रेटाकडून वाफाळते कॉफीपात्र घेत नि मेजावरील ताजे मासिक खेचत ती म्हणाली,
"ओह हाँ, that's because of my headache... कल देर रात तक नींद ही नहीं आयी...! वैसे coffee is amazing..."
"My pleasure, Missis...
आप कुछ सोच रही है??"
"हाँ, इस बार नवरात्री पर शायद बडे भाई साहब भी आयेंगे, बाईसा तो होंगी ही...! हम नहीं चाहते पिछले दशहरे पर जो हुआ, वो इस बार भी हो... याद है तुम्हे ग्रेटा, पिछली नवरात्री के समय हम अकेले थे यहाँ, बच्चे भी नहीं आये थे त्यौहारों पर...! और इस बात को लेकर बाईसा कितने दिन हम से नाराज रही...!!
हम सोच रहे है, अगर इस बार बिट्टू भी हम सब के साथ यहाँ हो तो कितना अच्छा होगा न...! हम आज शाम ही उनसे इस बारे में बात कर लेंगे...! हमें बस याद दिला देना, ग्रेटा...!!"
"Sure Missis...!"
तिने होकारार्थी मान दोलवली व रिकामा झालेला कॉफी मग उचलत निघून गेली.
.
.
.
'जॉगिंग'वरून परतलेली शिखा धापा टाकत द्वाराशी रेलून उभी होती.
पिवळसर छटा असलेला तिचा पांढरा 'ट्रॅक सुट' घामाने पुरता भिजला होता.
विस्कटलेल्या केसांमुळे तिची अवस्था अधिकच बिकट वाटत होती...!
"Can I get to know dear, तुम इतनी धूप में क्या कर रही थी...?!"
"मॉम, वो मैं आज थोडा जल्दी उठ गयी थी ना, तो सोचा 'जॉगिंग कर लेते है...!! और हमारी डाएटीशियन कहती है, सुबह की धूप में 'विटामिन-डी' होता है, तो इसी बहाने वो भी मिल जाता है...! After all health is also important ना...!!"
मानेवरून ओघळणारा घाम डाव्या हाताने पुसत ती म्हणाली.
साडे-अकराच्या उन्हात कुठलं जीवनसत्व तिला मिळालं कुणास ठाऊक; पण तिच्या ज्ञानाची अत्युच्च सीमा पाहून तीर्थरूप मातोश्रीस फक्त भोवळ येणेच शिल्लक राहिले होते...!!!
"मॉम... मॉम... आप ऐसे क्यूँ देख रही हो...?!"
.
.
"न-नहीं नहीं, कुछ नहीं, तुम जाकर नहा लो पहले...!"
"हाँ...!"
नि ती तशीच तिच्या कक्षात निघून गेली.
अन् आपल्या सुपुत्रीच्या प्रचंड विद्वत्तेला आणि तिच्या 'बिचाऱ्या' 'डाएटीशियन'ला मात्र शिवांतिकाने मनातच कोपरापासून नमस्कार केला...!
Aureole Infrastructure HQ, Mumbai
Meeting Hall :
IST 11.30
"Hello... Good morning everyone...! As a General Manager, I'm here presenting the progress report of our current project 'Jubilant Pixel Apartments'.
This project is in partnership of our very faithful business cooperator Mr. S. V. Mehta...!
So, as we know, Civil work construction is by 'Aureole Infrastructure' and 'Mehta Industries' is taking care of Industrial and environmental services."
टाचणी पडेल तरीही आवाज येईल, इतक्या शांततेत फक्त अंतराचे शब्द घुमत होते.
निळ्याजर्द ब्लेझरच्या एकेका चमकदार तंतूमधली चमक जणू तिच्या सुकुमार मुखावर उमटलेली होती...!!
चंचल केशलतांना तिने आज 'हाय पोनी'बद्ध केले होते; तरीही एक खोडकर सोनेरी बट तिच्या लांबसडक नाजुक अंगुलिकांना न जुमानता तिच्या चांद्रमुखाला छेडतच होती...!!
एकेक शब्द उच्चारताना होणारी तिच्या अधरपाकळ्यांची हालचाल, का कुणास ठाऊक, पण फारच मोहक भासली त्याला...!!
तिला परत एकदा केसांची बट कानामागे सारताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटायला नि तिने त्याच्याकडे पाहायला एकच गाठ पडली...!!!
ती गोंधळली; जराशी बावरली; जराशी घाबरली; नि जराशी लाजली...! पण त्याच्या हास्यामागचं कारण मात्र तिला कळलं नाही.
.
.
"मिस्टर परिहार... मिस्टर परिहार..."
मेहतांच्या दोन हाकांनंतर तो जरासा गडबडला, कोणीतरी त्याची चोरी पकडल्यासारखा!
"Yes, yes..."
"It seems you're thinking something...! Do you have any problem in continuing this new plan? If there's anything, then we'll change it...!"
"No, no Mr. Mehta...! In fact, this is excellent plan! And we have already seen pros of it in this meeting...!
"फिर आप काँट्रॅक्ट साइन कीजिए ना..."
अन् इतक्या वेळेपासून त्यांनी त्याच्या पुढ्यात धरून ठेवलेलं पेन त्याला आत्ता दिसलं...! कारण आतापर्यंत आम्ही 'दुसरीकडे' बघत होतो...!!
"Oh sure, sure...! Why not..?!"
नि समोरच्या करारपत्रावर त्याची ऐटदार स्वाक्षरी उमटत गेली "A. R. Parihar"....!
क्रमशः

