बहादूर सोनाली - भाग 2
बहादूर सोनाली - भाग 2
सोनाली तिच्या मामाला कॉल करते. मामाजी मी सोनाली बोलत आहे. तुम्ही गावी येऊ शकता का सोनालीचे मामा सैनिक असतात काही दिवसासाठी ते सुट्टी वर आलेली असतात.
सोनाली- आई आई मामा येणार आहे घरी. जेवणासाठी काहीतरी तयार कर ना
आई- सोनाली तुला कोणी सांगितलं
सोनाली -अग मामा चा फोन आला होता.
सोनाली दारावर थांबून, मामा ची वाट पाहते.
मामा येताच सोनाली मामा सल्यूट करते.
सल्यूट मामाजी.
मामाजी चा हात धरून सोनाली घरामागे घेऊन जाते.
सोनाली- मामाजी तुम्ही मला ट्रेनिंग देता का?
मामा- कशाची ट्रेनिंग बेटा जी का ट्रेनिंग पाहिजे तुम्हाला
सोनाली- मामाजी मला स्वतःसाठी ट्रेनिंग घ्यायची ची आहे कधी मला काही झालं तर कोणी मुलंं परेशान केले तर मी स्वतःचीी सुरक्षा
मी स्वतः करू शकेल त्यासाठी मला ट्रेनिंग घ्यायचे आहे.
मामा- सोनााली बेटा मी तुम्हाला लहानपणापासून तुम्हाला ओळखतो कााय झालं आहे ते तुम्ही सांगू शकताा का मला
सोनाली- मामा मी तसं काही नाही आणि काही झालेल पण नाही आहे. सोनाली स्वतःचे तोंड बाजूला करून बोलायला लागते.
मामा- मी तुमचा मामा आहे आणि एक सैनिक पण आहे कोण खोटं बोलते कोण खरं हे मला चांगलं समजते. त्यासाठी तुम्ही खोटं न बोलता खरं खरं सांगा.
सोनाली- तुम्हाला मी पाणी आणून देऊ का
मामा- सोनाली तुम्ही अगोदर मी चे विचारले ते उत्तर द्या.
सोनाली- हो मामा मी सर्व सांगते.
सोनाली -सर्व कहाणी सांगायला सुरुवात करते
मामा- मिल्ट्री ट्रेनिंग घेऊन काय करणार
सोनाली- पहिले मी त्या मुलांना शिक्षा देणार नंतर शाळेतील मुलींना मीी ट्रेनिंग देणार.
हे बोला ऐकतच मामाच्या चेहऱ्यावर हलकीसी
येते.
मामा- मुलींना ट्रेनिंग दिल्याने काय होते
सोनाली- मी आज तुमच्या पासून शिकणार आणि शाळेतील प्रत्येक मुलीला ट्रेन करणार कधीही मुलीलाा दुसऱ्या मदतीसाठी हााच जोडावे लागणार नाही.
मामा- ओके ठीक आहे, तुम्हाला किती दिवसात ट्रेन करायचा आहे
सोनाली- पंधरा दिवसात होईल का पूर्ण, मलााा तुम्ही जाण्याअगोदर ट्रेन करून जा.
मामा- तुम्ही तर खूप नाजूक आहोत , ट्रेनिंग घेणं सोपं असतो.
सोनाली- मामा मी तुमचीचं भाच्ची हार तर मानणार नाही आणि हर हालत मध्ये मी ट्रेनिंग घेणारा. फक्त तुम्ही शिकवण्याची तयारी ठेवा.
आई- आवाज देते, मामा भाची काय बोलत आहोत . तुम्ही दोघे या जेवण करा. पुन्हा बोलत बसा.
मामा- हो ग ताई येत आहोत आम्ही. तुम्ही प्लेट घ्या वाढायला. आई असं बोलून जाते.
मामा- सोनााली बेटा जी मी तुम्हाला पंधरा दिवसात ट्रेन करणार.
दोघेजण जेवण करायला जातात.
सोनाली- रूम मध्ये जाते. विचार करायला लागते माझ्या न ट्रेनिंग पूर्ण होईल ना
विचार करत असताना मामा येतात
मामा- मी येऊ का आत
सोनाली- यांना मामा कशाला विचारता
मामा- ट्रेनिंग सुरू होण्याअगोदरच हार मानली
का
सोनाली- तसं नाही मामा मी सहज विचार करत होते.
मामा- तुम्ही काळजी नका करू मी आहे.
तुम्ही आरामात झोपा.
दुसऱ्या सकाळपासून सोनाली ची ट्रेनिंग सुरू होते. ते पण कोणालाच माहीत नसताना
सोनाली शाळेत जाते. मााया सोबत सोनालीची दोस्ती तेवढी काय चांगली नसते तरीही सोनालीी मायासाठी खूप काय करते. ती मुलं रोज दोघींना परेशान करतात. असे पंधरा दिवस चालू असते.
सोनाली चा ट्रेनिंगचा लास्ट दिवस असतो सोनालीचे मामा तिच्यावर खूप खुश असतात का तर सोनाली नाजूक असून सुद्धा पूर्ण केली ट्रेनिंग म्हणून.
सोनाली- मान खाली घालून मामा समोर बसते
मामा तुम्ही माझे गुरू आहात आज मी गुरुदक्षिणा काय देऊ
मामा- सिरीीयस तोंड करून बोलतात मी जेेेेे काही मागेल ते देशील मी
सोनाली- गुरु न जे मागितलं ते देना शिष्याचे कर्तव्य आहे . सोनाली न घाबरता मामा समोर थांबली.
मामा- तुम्ही उठून उभे टाका मान वर करा आज पासून तुम्ही कोणासमोरही झुकणार नाही कधीच हार मानणार नाही तुम्ही जे काही बोलला होतात ती पूर्ण करा मी जे सांगितले ते लक्षात असू द्या.
सोनाली- ठीक आहे मामा जी , हीच का तुमची गुरू-दक्षिणा
मामा- हसत बोलतात हाा हेच तर आहे गुरू-दक्षिणा तुम्ही जे करत आहात ते सर्व मुलींनी
करावं असं मला वाटतं. आम्ही बॉर्डरवर लढतो
खरी लढाई ची गरज तर प्रत्येक गावात आहे. तुम्ही जे शिकलात ते अनेकदा पर्यंत पोहोचवा. कधीही तुम्हाला, माझी गरज भासली तर आवाज द्या, मी हमेसा तुमच्या सोबत आहे
तुम्ही जा आता पंधरा दिवस तुम्ही जी मेहनत घेतली त्याची सुरुवात आजपासून करा .
सोनाली हो म्हणून निघून जाते.
शाळेच्या चौकात गेल्यावर ते मुलं दिसत, मायाला छळण्याची कोशिश करतात . सोनाली दूर थांबा सर्व पाहते.
माया ओरडते सोनाली,, सोनाली,,
त्यातील एक मुलगा म्हणतो
सोनाली नाही येणार तिला पण आम्ही पंधरा दिवस झाले परेशान करत आहोत ती काहीच बोलत नाही आहे. त्यातील एक मुलगा. येऊन बोलायला लागतो हे तर मुली आहेत स्वयंपाक घरातच त्यांचे आयुष्य जातं त्यांनाा लढता नाही ह्या तर अग्गोबाई आहेत. सोनालीला खूप राग येतो. एक मुलगा मायाच्या खांद्यावर हात ठेवण्याची कोशिश करतो. सोनाली धावत धावत येेते आणि त्या मुलाचा हात धरून जमिनीवर आपटते. सर्वच मुलं गोल तिच्या थांबतात. सोनाली प्रत्येक मुलाला पटक पटक आपटते. पॉईंट धरू धरू हाडाचा चुरा करते. सोनाली मुलीची पिटाई करताना रस्त्यावर येणारे जाणारे थांबून पाहतात. सोनाली एकाा एकाने मारून मारून बेहोश करून सोडते.सोनाली माया जवळ जाते. माया आपली स्वतः ची लढाई स्वतः लढलं पाहिजे, आज तू ह्या लोकांना जीतक भीत जाशील तुला हे लोक जास्त परेशान करतील. तू कधीच कुणाला भिऊ नको लोक फक्त मजा घेतात दूर थांबून पाहतात मदतीलाा कोणीच येत नाही आज आपल्या सोबत हेेे सगळं होत आहे सर्वजण फक्त पाहत आहेत तमाशा संपल्यावर टाळ्या वाजवतात ह्या लोकााच कामचं आहे .
सोनाली चा मुलांच्या जवळ जाते त्या मुलांना बोट दाखवून बोलते मी तुमचे सर्व हाड असेे मोडले आहे की डॉक्टर सुधार लवकर जोडू शकत नाही. दुबारा तुम्ही कोणत्या मुलीला परेशान केला तर जिवंत जमिनीमध्ये गाळून टाकीन. सोनाली माया तिथून निघून जातात जमलेले माणसे सोनालीी ची खूप तारीफ करतात काय मुलगी आहे ह्या पोरांना असंं मारली की महिना-दोन महिने बाज वरून उठणारच नाही. सोनाली आणि माया शाळेत पोहोचणे अगोदरच सर्व कहाणी प्रिन्सिपल ला कळते
प्रिन्सिपल- हे काय सोनाली तू काय करून आलीस मारपीट करायची काय गरज होती तुला अशानेेे शाळेचे नाव खराब होईल? तू पाटलाची मुलगी आहेस ना तुला मारपीट करायला शोभते का, सोनाली चुपचाप सर्व ऐकून घेते,
प्रिन्सिपल- सोनाली काहीतरी बोल ना दगडासारखे का उभी आहेस सॉरी पण बोलत नाहीस
सोनाली- पहिली गोष्टट सॉरी ते पण अगोदर तुम्हीी माझे गुरू आहात जे काही बोलणार आहे मला वाईट वाटेल त्यासाठी अगोदर सॉरी
प्रिन्सिपल - हे का बोलायची पद्धत आहे का
सोनाली - सर तुम्हाला पूर्ण कहाणी माहीत नाही हो मला सर्व माहित आहे ते मुलं तुला आणिि मायाला परेशान करत होते मला त्याच दिवशीी समजलं
सोनाली- काय म्हणला सर तुम्ही, तुम्हाला माहित असताना सुद्ध तुम्ही शांत बसलात
प्रिन्सिपल- सर्व माहित होतं , परंतु मुलगा सरपंच आहेत त्याचे बाबा खूप मोठे पाटील आहेत.
सोनाली- सर मी आणि माया पण पाटलाच्या मुली आहोत , मी त्यांना शिक्षा न देता मला शिक्षा देता.
प्रिन्सिपल- तुझं बोलणंं बंद कर आणि जाऊन सर्वांची माफी माग
सोनाली- पहिली गोष्ट माफी तर मागणार नाही मी मला कोण शाळेतून पण काढू शकता
शाळा सोडणार नाही माफी पण मागणार नाही जर तुम्ही मला दुसरी वेळेस त्या मुलांकडे पाठवलास तर मी त्यांचा जीवच काढते.
प्रिन्सिपल- सोनाली तू खूप बत्तमीज आहेस
सोनाली- हो सर मी आहे बातमीज
मला जे योग्य वाटलं ते मी केले तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करू शकता असं बोलून माया आणि सोनाली प्रिन्सिपलच्या ऑफिसमधून बाहेर निघतात. जे झालेला प्रकार, माया आणि सोनाली च्या घरी फोन करून कळवलं जातो प्रिन्सिपल फोन करून सर्व हकीकत दोघांच्या घरी सांगतात.
सोनालीला आठवते मामानी तर अगोदरच सांगितले होते. सोनाली बेटा तुम्ही घाबरू नका कोणतंही चांगलं काम करताना हजारो अडचणीचा सामना करावा लागतो. तुमच्या शाळेतून फोन आलाा की मी तुमच्या शाळेत येईल. सर्व सेम व्हायला लागतं, दोघीच्या घरचे आई-बाबा येतात. तितका त्या मुलांचे आई-बाबा पण येतात. काही मुलांचे आई-बाबा सोनाली वर खूप व ओरडतात. गावातील सरपंच थोड्या वेळाने येतो.
इयत्ता सोनालीला हात जोडून माफी मागतो मला माफ करा. तुम्ही जेेे काही केला एकदम बरोबर आहे यांनाा कोणी आवडायचे नाही प्रत्येक मुलीने त्यांच्यासारखाच केलं पाहिजे। तुम्ही आमच्या गावची लेक आहात हे आमचं भाग्य आहे. उद्यालााा तुमचा सन्मान केला जाईल सोनाली धन्यवाद पण मला सन्मान नको आहे शाळेमध्ये कराटे शिकवणारे करणारे नवीन शिक्षक बोलवा प्रत्येक मुलीला कराटे ट्रेनिंग द्या. प्रत्येक मुलगी स्वतःचे रक्षण करेल असं तिला ट्रेनिंग द्या. हे सर्व ऐकून सोनाली चे आई बाबा इतर सर्व जण ऐकून थक्क होतात. सर्वजण ठरवतात सोनाली जे काही सांगत आहे ते तसंं झालं पाहिजे. दुसऱ्या दिवशी तिचा मान सन्मानाचा कार्यक्रम ठेवून त्या दिवसापासून गावातील प्रत्येक मुलीला कराटेे शिक्षण द्यायचे चालू होते.
सोनालीला बहादूरीचा सन्मान दिला जातो त्या दिवसापासून तिला बहादूर सोनाली या नावानेे ओळखले जाते. प्रत्येक मुलीची ती आयडॉल बनते. समोर जाऊन सोनाली मिल्ट्री मध्ये भरती होण्याचे ठरवते. भरती झाल्यावर तिला, तिचे मामा सलाम करतात.
