Achala Dharap

Inspirational

4  

Achala Dharap

Inspirational

अलक

अलक

1 min
257


तो फेसबुक वर भेटला काय आणि ते प्रेमात पडले काय.

रोजचे मेसेजेस आणि चॅटिंग चालू असायचं. आता तिला त्याला भेटण्याची उत्सुकता लागली होती कारण ती त्याच्याशी लग्नाचा विषय काढणार होती. 

ती छान आवरुन साडी नेसून गेली आणि बोलता बोलता तिने लग्नाचा विषय काढल्यावर त्याने लिव्ह ॲंड रिलेशनशिप्सचा पर्याय ठेवला.


"त्यापेक्षा आपण इथेच थांबूयात."


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational