Achala Dharap

Inspirational

4.5  

Achala Dharap

Inspirational

अलक

अलक

1 min
460


कोरोना आल्यानंतर रुग्ण वाढू नयेत म्हणून लाॅकडाऊन केलं होत. सगळ्यांना घरात डांबून ठेवल्यासारख झालं होतं. मोकळी हवा नाही, मित्र परीवाराशी संपर्क नाही. घरात असलेल्या जिन्नसांमधुन पदार्थ बनवून खायचे. म्हणून सगळेच कंटाळले होते. त्यावेळेस घरात पिंजऱ्यात डांबून ठेवलेल्या पोपटाची त्याला व्यथा कळली. त्याने पिंजऱ्याचे दार उघडून पोपटाला मुक्त केले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational