STORYMIRROR

Sanjana Kamat

Classics Inspirational

3  

Sanjana Kamat

Classics Inspirational

अलक(कथा)

अलक(कथा)

1 min
231

दहा वर्ष लढत होती, आजार चौथ्या टप्प्यात आहे हे घरात तिने सांगितले नव्हते. डॉक्टर ही तिच्या सहनशीलतेचे गुणगान गात. 

  अखेर तो दिवस आला, तिने . डॉक्टराना विचारले मी चांगली का होत नाही? तेव्हा ते म्हणाले तुझे शरीर साथ देत नाही. ते शब्द ऐकून अधिकच खचली. घरातील सर्वांना भेटी साठी तिने श्वास रोखून ठेवला होता  

 तीने तिच्या वहीत अंतिम संस्कार, शव वाहक यान नंबर तसेच दहावे बारावे करू नये. तेच रुपये दरवर्षी अनाथालयास दान करणे असे लिहून ठेवले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics