STORYMIRROR

Chandanlal Bisen

Thriller

2  

Chandanlal Bisen

Thriller

अलक अति लघु कथा

अलक अति लघु कथा

1 min
200

मी एकदा निवडणुकीच्या कामावरून रात्रीच्या अंदाजे 11.30 वेळेला सासर गावी प्रवेश केला, माझ्याकडे मोठी बॅग होती. गावातील मधोमध बाजार चौकात, पाच-सहा कुत्रे माझ्यावर दोन पायावर उभे होऊन चवताळू लागले. चहूकडे सामसूम होती.

मला एकट्यालाच त्या प्रसंगाला तोंड द्यायचे होते.ती कुत्रे बहुसंख्येने असल्यामुळे मागे हटत नव्हती. दगडरूपी शस्त्र उपयोग करून, मी किंचितही न घाबरता, निखराने लढा दिला. तेंव्हा कुठे त्यांनी माघार घेतली.

माझ्या ऐवजी जर कुणी घाबरणारा असता तर,  काय झालं असतं त्याचं, देेवच जाणो..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Thriller