Swapnil Kamble

Inspirational

3.1  

Swapnil Kamble

Inspirational

आस प्रेमाची

आस प्रेमाची

3 mins
1.9K


ती खिडकीतून बाहेर सुर्य अस्त ची वाट पाहत होती. त्याची सोनेरी किरणे तिचा अंगाला स्पर्श करुन तिला जात होती. , ती वाट पाहत होती उद्याचा सूर्याचा अस्ताची ,संधी प्रकाश,हळुहळु केशरी गढद होताना दिसत होते.ती वाट पाहत होती सूर्योदयाची,थोडे संधीप्रकाशाची तीच वाट पाहत होती आपल्या आयुष्यात येण्याची.धैर्य,तपस्येचे प्रयत्नांची नविन ऊबळत्या प्रेमाची ती वाट पाहत होती.,ती एखाद्या एखाद्या चिनी शिपाई सारखी तोंडावर अजिबात स्मित नाही अशी खिडकीजवळ खिन्न उदास चेहर् याने रस्त्याकडे टक्के लावुन सर्यकांतची वाट पाहत उभी होती.

'एका स्रीला भक्त नवरा नको असतो.एक जीवनसाथी एक मित्र हवा असतो.जो तिच्या तिचा भावना समजून घेवु शकतो, याच भावनेने ती आपल्या नवर् याकडे पाहत असते.‘’


.मी किती वेळा सांगितले की, कामात असताना फोन करत जाऊ नको”....चंद्रकांता त्यांच लोकल मध्ये उभा होता.त्याच गर्दीतून पुढे पुढे ढळत सरकत जात होता.दोन वाटांच्या मधोमध उभा राहुन जागा मिळाली की, खिशातला फोन काढुन प्रथम आपल्या प्रियेसिला फोन करणारा चंद्रकांता प्रथमच लग्नानंतर फोन कट केला.लग्नाआधी फोनवर आवाज ब्रेकअप होत असेल तर चँटिंग करणारा चंद्र सांगा आता चक्क ईअर फोन लावुन गाणी ऐकत होता.


चंद्रकांत असे बोलायचा तेव्हा मला खुपच खिन्न व उदास वाटायचे.लग्नाआधी

गुळूगुळू करणारा तो प्रियकर आता एक चुकार शब्द बोलत नव्हता. बोलायची नाही म्हणुनि मला राग यायचा.त्याहुनही जेव्हा ट्रेनमधुन कुठे फिरायला गेलो की, खांद्यावरचे हात झटकुन द्यायचा.लग्नाआधी जर का मी खांद्यावर हात टाकला नाही किंवा काच कुच केली तर प्रकरण ब्रेकअपप्रय्रंत जायचे.


हल्ली तो फारच बदलाय.असं वाटतंय की, उगाच लग्न केलंय.बिनलग्नाची किती आनंदी होते.किती मस्त मजेत असायची.किती मजा करायचे, फिरायला जायचे,समुद्र चौपाटीवर तर कधी उपवनात सर्रास जायचे.एकमेकांचे किस्से शेअर करायचे कधी कधी मी म्हटलं, की कुटठे फिरायला जावु….तर पैश्याचे कारण सागुं प्लन रद्द करतो.लग्नाआधी जर मी नाही म्हटलं तर हा चैतावयचा,म्हणायची की,दिसल्याबरोबर लफडं आहे वाटत…

मला फिरायला नेण्यासाठी किती कामाला दांडी मारायचा किती खोटं बोलायचा.आता तर सुट्टीचियावेळीसुध्दा कामाला जायचा.


एकदा एकदा अस वाटतं की, हात काय तो सुर्यकींतात्या यावर मी प्रेम केले...मनापासुन प्रेम केले….किती बदलाय तु….एकटीला करमत नव्हते.म्हणुन एक स्मार्ट मोबाईल घेवुन दिलाय.


आता व्हाट्सवर फेसबुकवर चँटिंग करायला जाते तर,’फक्त, ...हाय...काय..करतेस...व लगेच आँफलाईन होतो.

मी मात्र दिवसभर आँफलाईन असते:


. रोज आँनलाईन पाहून आपन घेवुन दिलेल्या मोबाईल डोके दु:खी होईल हे माहीत नव्हते.बर मोईलवर सर्च वगैरे करीत असेल, मला आँनलाईन राहुन तो माझ्यावर संशय करु लागली. व्हाटसवर नेहमी काहीतरी लिहीत असते.तेव्हा

बोलायचा की, ‘तु कुणाबरोबर एवढा टाईम बोलत असतेस,


एकदा मला ,...”तु oneline…कोणाशी बोलते .....तुझ्या व्हाटसवर…नेहमी ..मी…पाहतो…तु.. काहीतरी…typing…..करीत असतेस…..काय1 लिहीत असतेस….कोणाला येवढे message …send करतेस….मी उत्तर दिलेकी,…माझ्या मनात. तस काहीही नाही…. "मित्र ग्रुप वर"मेसेज करते..तीपण एकटीच …घरात ..मग आम्ही ..दोघे…टाईमपास..म्हनुन ..दोघे…आम्ही…एकमेकांना …मेसेज टाईप..करतअसतो वेळ घालवत …”


मी म्हणायची की,माझे मित्र मैत्रीने बरोबर टाईमपास करते.’....एवढा महीगढा फोन दिलात घेवुन काय कामाचा कोणी बोलायला चालायला नाही,.....तुम्हाला चँटकरायला ...वेळ नाही...

…typing….."असा शब्द नेहमी आँनलाईन असल्यावर यायचा पण…..त्याला वाटायचे की, की मी कोणाशी दुसर्याशी बोलतेकरतेय ..पण नंतर …खुप वेळ वाट पाहुन सुध्दा ती काहीही सेंड करीत नव्हती मला ..फक्त….मी मेसेज पाठवल्यावर….hi..hello..kay..kartay…असे लिहुन लगेच offline ….लगेच गायब व्हायचा.


हल्ली दोघाृमधला संवाद खुपच कमी झालाय.लग्नाआधी आम्ही रात्ररात्र भर बोलत बसत असु.आता जवळ असुनसुध्दा संवाद नाही.

लग्नानंतर माणुस ऐवढा बदलतो.हे मला माहीत नव्हते.


पैसा,आहे तर घरदार आहे.पण शरीरसुखाची भुक पण आहे.एका स्रीला आपल्या पुरुषाकडुन काय हवं असते.पैसा घर की, मानसिकसुखतिने रंगविलेले स्वप्न एका क्षणात चकणाचुर.


कधी कधी तो ट्रेनमध्ये प्रवास करता करतात हेळकावे खात मला फोन करायचा.लग्नाआधी एवढ्या गर्दित उभा राहुन कामात हेअर फोन लावुन’ बोल ..काय करतेस…’

अनलिमिटेटचा पँकचा मोबाईल रिचार्चमारायचा.एकदा तर फोन उचला नाही तर प्रकरण ‘ब्रेकअप’पोचले.


आम्ही एकमेकांचे साथी बनतो,कधी मित्र बनतो,कधी एक जिवलग मित्र बनतो,ह्या काँक्रीटच्या भिंती म्हजे स्मशान भुमीच आहेत…एकट्या बाईला…तिच्या भावना कशा व्यक्त करु शकते…आम्ही साथी होवुन एकमेकांना व्यक्त होतो.


एका स्रीला भक्त नवरा नको असतो.एक जीवनसाथी एक मित्र हवा असतो.जो तिच्या भावना व्यक्त करु शकते.


चित्रातिल अर्थ:-दडपण,भिती,गुढ,अनिश्चितता,हुरहुर,उत्कंठा,स्वच्छंदी स्वभाव,एखाद्या चिनी शिपाई सारखी तोंडावर अजिबात स्मित नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational