Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

Anuja Dhariya-Sheth

Horror


3  

Anuja Dhariya-Sheth

Horror


आंब्याचे झाड - भाग 3

आंब्याचे झाड - भाग 3

2 mins 142 2 mins 142

मागच्या भागात काय झाले आपण पाहिले.....आता पुढे अजय मांड घालायची तयारी करतो....मांत्रिक सांगतो तशी तयारी करतो....त्याच्या बुद्धी ला काहीच पटत नसते....पण सीमा साठी तो काही करायला तयार होतो.... मंत्र म्हणायला सुरुवात करतो....त्याच्या सोबत अजून एक बाई येते....तिच्या अंगात येतं असते...सीमा धावत येते....केस सोडते....घुमू लागतें.....त्या बाई ला केसाला पकडून गोल गोल फिरवते....आणि मोठ्या मोठ्या ने हसु लागतें....गावात असलेली काही लोकं बघायला जमा होतात....प्रत्येकाला ती नावाने हाक मारते....अजय बघत असतो....त्याचे डोके बधीर होते....त्याला काही सुचत नाही......तो फक्त बघत असतो....


जसा मंत्र म्हणतो तशी अजून लाल होते ती....सारखी नदी कडे जायला बघते....शेवटी तो बाबा मंत्र म्हणून तिला बाटली मध्ये भरायला बघतो....बाटली फुटते....ती परत भयानक हसते....अरे किती आले आणि किती गेले....मला कॊणी बाटली मध्ये भरू शकले नाही....तू काय करणार आहेस कर....मी मला जे हवंय तें घेऊन जाणार....हा हा....


सगळे घाबरून वागतात....आता काय करायचे....काही पर्याय नसला तरी....दर अमावस्येला नारळ....कबुल करून घेतला त्या बाबांनी...आणि त्यांची लक्ष्मण रेषा ती पार करू शकतं नव्हती....हा एकच प्लस पॉईंट होता....


अजय ने विचारलं आता काय करू मी???तें बाबा म्हणाले....खूप ईच्छाधरी आहे हे भूत.....अशी पाठ सोडणारी नाही....त्यात ती दुखावली गेली आहे..तुम्ही एक गुरु आहेत त्यांचे भक्त व्हा....जाणार नाही ती....पण त्रास देणार नाही.....

अजय सर्व करतो आणि खरच त्रास खूप कमी होतो....ती सीमाला दिसत पण नाही.....पण नारळ राहिला कि अजून पण तिला नख उठतात....

सर्व पाळून, शांती करून तें त्या घरात राहायला आले....परत गोड बातमी आली...सीमा अगदी नॉर्मल होती...देवाचे खूप करायची....पण तीचा शब्द खरा केला तीने दुसरी मुलगीच झाली.....तीने शाप दिला होता तो खरा झाला...सासू ला वाईट वाटले....पण म्हणाली जाउदे मुली तर मुली संसार सुखात होतोय ना त्यांचा.....


वर्ष जात होती....ती परत आलीच नाही....सगळ्यांना वाटलं गेली ती....पण तीच्या अंगात आग होती....ती फ़क्त संधी बघत होती..सीमा ची आई आली ती सहज बोलली आता त्रास नाहि ना तूला मग् घे एखाद्या चान्स मी आहे....होईल मुलगा...मी गुरु ना भेटून आले....आई गेली....अजय बाहेर गेला होता कामा निमित्ताने....सासरे लेकी कडे.....घरात सासू...दोन मुली आणि ती.....

मोठ्या मुलीला थोडे माहिती होते....छोटी खूप लहान होती...सीमा बसली...केस सोडले....डोळे मोठे करू लागली...दोघी घाबरून गेल्या....

बघू काय होतंय तें पुढच्या भागात.....

का आली ती परत???

काय करेल सीमा???

मुली काय करतिल???

अजय येईल का मदतीला???

(क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Anuja Dhariya-Sheth

Similar marathi story from Horror