STORYMIRROR

Varsha Gavande

Inspirational Others

4.1  

Varsha Gavande

Inspirational Others

2024

2024

1 min
339

2024 हे वर्ष आता संपणार आहे, नवीन वर्ष नवीन स्वप्न आणि नवीन वर्षाच्या नवीन वाटा शोधायच्या नी जीवनातील अंधार म्हणजे संकटांवर मात करायची. नवीन उम्मिद निर्माण करायची आणि स्वप्न साकार करायची. जाणाऱ्या वर्षाला निरोप देताना सगळ्या वाईट गोष्टीच्या आठवणी त्याच दिवसात सोडून द्या. जे झाले गेले ते विसरायचे. चांगल्या गोष्टी सोबत घेऊन चांगल्या लोकांच्या आठवणी मनात धरून धेय्य पूर्तीसाठी प्रयत्न करावे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational