STORYMIRROR

AMOL UMBARKAR

Inspirational Others

3  

AMOL UMBARKAR

Inspirational Others

योग दिन

योग दिन

1 min
279

योगाने रोगाची निवृत्ती होते

योगाने अद्भूत मनःशांती मिळते

योग आयुष्यात आल्याशिवाय

'योग्य' रस्ता मिळत नाही

योगा करण्याचे फायदे

योग केल्याशिवाय कळत नाही

अनुलोम विलोम करता

शरीरातील अशुद्धी दूर होते

शलभासनाने पाठ दुखीची निवृत्ती होते

भुजंगासन करता स्मरण शक्तीला चालना मिळते

वक्रासनाने शरीर लवचिक होते

ताणतणाव बाजूला ठेवून जरा

प्रसन्न चित्ताने योग करा

निरोगी आयुष्य जगण्याचा

योग हाच गुरू मंत्र खरा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational