यमक जुळावे
यमक जुळावे
यमक जुळावे भावनांचे
यमक जुळावे स्वप्नांचे
यमक जुळावे स्पर्शाचे
यमक जुळावे आपुलकीचे
यमक जुळावे प्रीतीचे
यमक जुळावे आनंदाचे
यमक जुळावे नजरेचे
यमक जुळावे श्वासाचे
यमक जुळावे नवरसांचे
यमक जुळावे शब्दांचे

