STORYMIRROR

Varsha Gavande

Inspirational Others

4  

Varsha Gavande

Inspirational Others

विवाह

विवाह

1 min
237


💐💐💐💐💐💐💐💐💐💐

लग्न म्हणजे खेळ नसतो 

दोन जीवांचा मेळ असतो

एक डगमगला तर दुसऱ्याने सावरायचे

असेच नाते असते बायको नि नवऱ्याचे

या वेलिवर अलगद फुल उमलते 

प्रेमाचे ते प्रतीक मुलं जन्मते

होऊन माता पिता करतील संगोपन

सावरतील मिळूनी निरागस ते बालपण

देतील देशाला एक सुशिक्षित भविष्य 

करतील त्याला जीवनात कर्तव्य दक्ष 

वाढवती वंशाची ती समाजमान्य वेलं 

हेच विवाह संस्थेचे बांधलेले लक्ष

💐💐💐💐💐

💐💐💐💐💐💐



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational