STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

विस्तव वास्तवातलं....

विस्तव वास्तवातलं....

1 min
217

विस्तव वास्तवातलं      

दाखवतं अक्राळ रूप,   

जवळचीच माणसं      

अनंतात गेली खूप...    

विस्तव वास्तवातलं      

ह्रदयाचा जळता निखारा,  

कसा लागेल आता      

जीवनी शांत वारा...     

विस्तव वास्तवातलं

वाईट घटना ऐकू येतात, 

काळजी घ्या सुरक्षित राहा

यावर त्या पाणी फेरतात... 

विस्तव वास्तवातलं

कसं आम्ही स्वीकारू, 

काहीही झालं तरी

वास्तवाला कसं नाकारू..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational