विश्वास गमवलेल अवचित,,,,
विश्वास गमवलेल अवचित,,,,
कोणत्या गोष्टि खटकल्या की त्या स्वीकारत नाही,
असतात काही त्या आपल्यापरी गोष्टि,,
त्यात हरवलो असतो आणि विसर्जित केलो असतो,,
कदाचित कदापि कुठेतरी केव्हातरी कधीकधी कुणावर असन्या नसन्यावर,, धमण्यांच्या रक्तावर आणि वेलिंच्या पानावर,,
उडून गेलेल्या त्या आठवणी आणि विश्वास गमवलेल अवचित,,,,
