STORYMIRROR

PANDURANG MUNJAL

Inspirational

3  

PANDURANG MUNJAL

Inspirational

वेदना काळजाची...

वेदना काळजाची...

1 min
247

अंतरीच्या वेदनेचा

हा कसला गाव

वेशीवर रुतलेला

काळजाचा घाव


वेदना काळजाची

काळजाला कळाली

हदयातील ठोक्याची

गती सैल झाली


बहरली वेदनाही

अंतरीच्या स्पंदनात

श्वासात डगमगली

रोजची स्मशान वात


गिळला हुंदका मी

जिवंतपणी यातणांचा

अश्रूंची फुले झाली

मी वेगळ्या वळणाचा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational