STORYMIRROR

Varsha Gavande

Romance Tragedy Others

4  

Varsha Gavande

Romance Tragedy Others

वेड्या मना

वेड्या मना

1 min
223

💘💘💘💘💘💘💘💘💘💘

का कळत नाही मया मना

तुच केला हा मोठा गुन्हा

का पडतोस तिच्या प्रेमात

नकोसा होते रे हा दुरावा

गेली ती सोडुनी मला पुन्हा

वाटतो नेहमी सहवास तिचा हवा

नाही नशिबात तिचे पवित्र प्रेम

झाली विदाई नाही दोष तिचा

नवीन आयुष्याच्या तिला भरभरून सदिच्छा

आता तरी सावर रे वेडा मना

💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance