STORYMIRROR

Vaishnavi Mohan Puranik

Inspirational

3  

Vaishnavi Mohan Puranik

Inspirational

उंच भरारी

उंच भरारी

1 min
279

पुढे जाण्याची जिद्द असेल मनी 

तर यशाचा मार्ग गवसेलच


खड़तर जरी असेल प्रवास 

तरी प्रयत्नांना यश मिळेलच


किती ही संकट आले सामोरी

तरी ते दूर होतीलच


मार्गात असेल जरी अडथळे 

तरी विजय मिळेच


तर जिद्दीने पुढे वाढा

सर्व संकटांना टाळा


घ्या उंच भरारी स्वप्नांच्या आकाशी

यश येईल मग स्वत: तुमच्या पायाशी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational