STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

उधाण सुटलेलं वारं

उधाण सुटलेलं वारं

1 min
2.9K


आज ही मला आठवतंय सारं

तो भुरभुरणारा पाऊस

अन उधाण सुटलेलं वारं

आज ही आठवतंय सारं

ती झुंजूमूंज पहाट

उगवलेल्या सूर्याचा थाट

घन ओथंम्बलेला घाट

तू प्रेमानं दिलेला हातात हात

प्रेमाच उधाण ओसंडून वाहणारं

आज ही आठवतंय सारं

तुजी कोमल जीवनी

नाजूक बांधा

वेणीतला मोगरा

अन वेणी विसावलेला खांदा

तुझं रूप मोहक मला होरपळून टाकणारं

आज ही आठवतय सारं....

तो भुरभुरणारा पाऊस

उधाण सुटलेलं वारं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance