STORYMIRROR

Sujit Mandade

Action Inspirational Others

3  

Sujit Mandade

Action Inspirational Others

उडणारा पक्षी मारल्या गेला

उडणारा पक्षी मारल्या गेला

1 min
161

पकड़ पकड़ उडाला रे तो 

त्याला कसे काय उड़ू देता

मोडा त्याचे पंख 

त्याला कशाला घडू देता


आम्ही इतेच आहो 

त्याला पन एतेच राहायला सांगा

बाहेर कुठे जग बघु देता हो

त्याला आपल्या गावातच जग बघायला सांगा


त्याचे विचार नदीसारखे वाहू द्यायचे नाही 

त्याला तळ्यातच ठेवायच, नाही 


त्याचे विचार दबले तो तिथेच राहिला


 त्याचे पंख छाटले त्याला उड़ातापन नाही आला 

कुणाच्या तरी कटूनीतिमुळे,द्वेषामुळे मागे ढकल्ल्या गेला

एक विचार , व्यक्तिमत्व व उडणारा पक्षी तिथे मारल्या गेला 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action