STORYMIRROR

Kirti Borkar

Romance

3  

Kirti Borkar

Romance

उचकी

उचकी

1 min
11.8K

तुझ्यासाठी लिहायला

मन का रे माझं झुरत

मला तुझ्या प्रेमासाठी

फक्त उचकी का रे उरतं


तुझ्यासाठी करायला

नवीन काही आवडे

मला तुझ्या प्रेमासाठी

फक्त मन का रे सावरे


तुझ्यासाठी बोलायला

मन माझं होई बावरे

फक्त तुझ्या प्रेमासाठी

मन स्वतः मी आवरे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance