STORYMIRROR

Varsha Shidore

Romance

3  

Varsha Shidore

Romance

तू नि मी...

तू नि मी...

1 min
281

तू रडावं मी मनवावं 

तू हसावं मी आनंदावं 

तू विसरावं मी आठवावं 

तू हरवावं मी शोधावं 

तू लिहावं मी ऐकावं 

तू बघावं मी न्याहाळावं

तू बोलावं मी धुंद व्हावं 

तू गावं मी धुंद नाचावं 

तू असावं नि मी भेटावं 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance