STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Romance Classics Fantasy

3  

manisha sunilrao deshmukh

Romance Classics Fantasy

तू अन् मी

तू अन् मी

1 min
147

साद घालुनी मैत्रीची प्रत्येक वेळी


ओठे तुझी बोलके करावे


भावनांनी त्यांला आवरण द्यावे


मी कसे त्या स्वप्नातच जगावे


शोधून तू मला नेहमी सापडावे


भास या मनाचे प्रत्येकक्षात उतरावे

ते सुंदर दृष्य....


मी माझ्या डोळ्यात साठवावे......


प्रत्येक क्षणात तू मला अन् मी तुलाच आठवावे.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance