STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

4  

Sanjay Dhangawhal

Romance

तुझे लावंण्याचे रुप

तुझे लावंण्याचे रुप

1 min
305

तुझे लावण्याचे रूप

डोळे भरून पहावे

रंग प्रेमाचे भरताना

तुला मनात जपावे


घेवून लाजऱ्या भावना

काव्यात शब्दांना गुंफावे

मधुर स्वप्नांच्या जगात

शोधीत तुला बसावे


छेडताना आर्त सुर

तुला ह्रुदयी लपवावे

होवून सतारीच्या तारा

पुन्हां पुन्हां झंकारावे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance