तुझा प्यार...
तुझा प्यार...
नेहमी म्हणे माझे यार माझे यार
उचलत नाहीस माझ्या प्रेमाचा भार...
तू आणि तुझे मित्र आहेत बेकार
मला सारखा चढे प्रेमाचा बुखार
सांग आता कुठे गेला रे तुझा प्यार...
मी आहे रे तुझी लाखात एक भारी
तुला आवडते तुझ्या मित्रांची यारी
कधी माझ्यासाठी त्यांना बाजूला सार...

