STORYMIRROR

Rahul Ingale Patil

Romance

3  

Rahul Ingale Patil

Romance

तुझा चेहरा हसरा दाखवितो

तुझा चेहरा हसरा दाखवितो

1 min
230

बहरलेल वेलीच पान न पान

ढंगात चालणारी सुंदरा दाखवितो.

गुलाब फुलाची पाकळी पाकळी

तुझा चेहरा हसरा दाखवितो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance