तुझ माझं नातं जपताना
तुझ माझं नातं जपताना
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.6K
लग्नाच्या रुपाने बांधली जाईल
आपली ही प्रेम गाठ
तुझ माझं नातं जपतांना
आपल्या दोघांची आहे ही एकच पाऊलवाट