STORYMIRROR

Pavan Kamble

Tragedy

4  

Pavan Kamble

Tragedy

ती गेली तेव्हा

ती गेली तेव्हा

1 min
446

ती गेली तेव्हा

रिमझिम पाऊस चालू होता

मनात माझ्या वादळाचा

काहुल माजत होता...


आकाशातून हळूच सूर्य हा

डोकावून पाहत होता

ती गेली तेव्हा

रिमझिम पाऊस चालू होता...


निसर्ग हा आज माझ्या

प्रेमाचा अंत पाहत होता

तिच्या जाण्याने जीव माझा

कासावीस झाला होता...


ती गेली तेंव्हा

पाऊस चालू होता

डोळयात अश्रूंचा माझ्या

पाऊस चालू होता...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy